महा ई सुविधा सह तुमचा व्यवसाय वाढवा.

आम्ही तुम्हाला आर्थिक संबंधित कोणत्याही सेवांमध्ये मदत करण्यास सदैव तत्पर आहोत.

आम्ही काय करतो

आधुनिक वित्तीय सेवा आणि उपाय

आमचे ध्येय म्हणजे आर्थिक स्वतंत्रता आणि स्थिरता प्रत्येकासाठी उपलब्ध करून देणे. आम्ही आधुनिक वित्तीय सेवा आणि उपाय उपलब्ध करून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करतो.

वैशिष्ठे

आमच्याकडे विश्वासार्हता, पारदर्शकता, आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा यांचे परिपूर्ण संयोजन आहे.

विशेष आर्थिक सल्ला

योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी अनुभवी सल्लागारांकडून मार्गदर्शन.

सुरक्षित व्यवहार

तुमच्या सर्व व्यवहारांसाठी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली.

ग्राहक केंद्रीत दृष्टिकोन

प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार उपाय उपलब्ध.

Happy Clients

Projects

Hours Of Support

Hard Workers

Services

Check Our Services

"ई सुविधा"

मोबाईल अँप किव्हा वेब अँप चा वापर करू शकता.

  • तत्काळ रजिस्ट्रेशन.
  • संपूर्ण मराठी भाषे मध्ये माहिती.
  • ४०+ चालू सुविधा (नवनवीन येणाऱ्या सुविधा)
  • नवनवीन ए पी आय उपलब्ध
  • २४ तासाच्या आत मध्ये काम पूर्ण.
  • संपूर्ण सहकार्य करणारी टीम.
  • फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल कॅमेरा / फाईल मँनेजर ची सुविधा.
  • पेमेंट साठी युपिआय उपलब्ध आहेत.
  • मार्केट मधील सर्वात अद्ययावत रिफंड पॉलिसी.
  • "सेल्फ अकौटिंग"

    मोबाईल अँप किव्हा वेब अँप चा वापर करू शकता..

    • तत्काळ रजिस्ट्रेशन.
    • संपूर्ण मराठी भाषे मध्ये माहिती.
    • क्लाऊड अकौटिंग
    • अध्ययावत अकौटिंग अँप्लिकेशन / स्वाँफ्टवेअर
    • पी डी एफ / एक्सेल रिपोर्टिंग डाउनलोड
    • ऑटो सेंड इमेल टू तुमचे सी ए.
    • टँक्स औडीट साठी वेळोवेळी फायदेशीर पॉप अप.
    • ऑटो जनरेट जी एस टी, टी डी एस इत्यादी...
    • सर्वात चांगली रिपोर्टिंग ची सुविधा.
    • संपूर्ण सहकार्य करणारी टीम.
    • समजण्यास सोपे व सुलभ

    "आउटसोर्स अकौटिंग "

    मोबाईल अँप किव्हा वेब अँप चा वापर करू शकता.

    • तत्काळ रजिस्ट्रेशन. .
    • संपूर्ण मराठी भाषे मध्ये माहिती..
    • क्लाऊड अकौटिंग .
    • अध्ययावत अकौटिंग अँप्लिकेशन / स्वाँफ्टवेअर.
    • पी डी एफ / एक्सेल रिपोर्टिंग डाउनलोड.
    • ऑटो सेंड इमेल टू तुमचे सी ए..
    • टँक्स औडीट साठी वेळोवेळी फायदेशीर पॉप अप.
    • ऑटो जनरेट जी एस टी, टी डी एस इत्यादी....
    • बिलांचे फोटो साठी मोबाईल अँप.
    • बिलांचे फोटो कायमस्वरूपी सेव्ह.
    • सर्वात चांगली रिपोर्टिंग ची सुविधा.
    • संपूर्ण सहकार्य करणारी टीम.
    • समजण्यास सोपे व सुलभ.

    Pricing

    Check Our Pricing

    फ्री "ई सुविधा" प्लँन

    मोबाईल अँप किंवा वेब अँप चा वापर करू शकता.

    0 / month

    विनामूल्य चाचणी सुरू करा.
    • ४०+ चालू सुविधा (नवनवीन येणाऱ्या सुविधा)
    • २४ तासाच्या आत मध्ये काम पूर्ण.
    • संपूर्ण सहकार्य करणारी टीम.
    • अध्ययावत अकौटिंग अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर
    • पी डी एफ / एक्सेल रिपोर्टिंग
    • सर्वात चांगली रिपोर्टिंग ची सुविधा.
    • बिलांचे फोटो साठी मोबाईल अँप.
    • बिलांचे फोटो कायमस्वरूपी सेव्ह.

    टीमवर्क अकौटिंग प्लँन

    मोबाईल अँप किंवा वेब अँप चा वापर करू शकता.

    5000 / month

    खरेदी करा
    • ४०+ चालू सुविधा (नवनवीन येणाऱ्या सुविधा)
    • २४ तासाच्या आत मध्ये काम पूर्ण.
    • संपूर्ण सहकार्य करणारी टीम.
    • अध्ययावत अकौटिंग अँप्लिकेशन / सॉफ्टवेअर
    • पी डी एफ / एक्सेल रिपोर्टिंग
    • सर्वात चांगली रिपोर्टिंग ची सुविधा.
    • बिलांचे फोटो साठी मोबाईल अँप.
    • बिलांचे फोटो कायमस्वरूपी सेव्ह.

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    महा ई सुविधा काय काम करते?

    महा ई सुविधा ही महाराष्ट्र मधील व्यवसाय आणि उद्योगांसाठी "बी 2 बी" आणि "बी 2 सी" सॉफ्टवेअर सेवांची सेवा प्रदान करणारी एक आघाडीची कंपनी आहे. जी स्वतः टीम ची स्थापना करून व्यावसायिक आणि उद्योगांसाठी आउटसोर्सिंग चे काम करते. प्रामुख्याने "ई सुविधा" आणि "अकौटिंग आउटसोर्सिंग" या दोन प्रोजेक्ट वर काम करते.

    महा ई सुविधा मधील "ई सुविधा" प्रकार मध्ये कसे काम केले जाते?

    महा ई सुविधा मधील "ई सुविधा" मध्ये डायरेक्ट कस्टमर किव्हा व्यावसायिक व्यक्ती हि सुविधा वापरून त्यांचा कडे येणाऱ्या ग्राहकांना सुविधा देऊ शकतात. महा ई सुविधा मोबाईल अँप वापरून किव्हा वेब अँप वापरून तेही खूप कमी फी मध्ये. फक्त ग्राहकांचे डॉक्युमेंट मोबाईल अँप किव्हा वेब अँप चा वापर करून अपलोड करा. काम महा ई सुविधा टीमकाम पूर्ण करेल व झालेले कामकाज तुम्हाला पाठवले जाईल.

    महा ई सुविधा मधील "अकौटिंग आउटसोर्सिंग" प्रकार मध्ये कसे काम केले जाते?

    "अकौटिंग आउटसोर्सिंग" दोन प्रकारे करता येऊ शकते. एक म्हणजे - समजा तुमचा व्यवसाय / दुकान आहे, त्याचे अकौटिंग करणे गरजेचे असते त्यासाठी वेब अँप मधील अकौटिंग स्वाफ्टवेअर वापरून तुम्ही व्यवसायाचे अकौटिंग करू शकता. आणि पाहिजे ते रिपोर्ट पाहू शकता. दुसरे म्हणजे - जर तुम्हाला अकौटिंग करण्यासाठी वेळ नाही तेव्हा मोबाईल अँप वापरून दररोज संध्याकाळी मोबाईल अँप मध्ये बिलांचे फोटो अपलोड करावे लागतील व अकौटिंग महा ई सुविधा टीम करेल. सर्व रिपोर्ट मोबाईल अँप किव्हा वेब अँप चा वापर करून पाहू शकता.

    Contact

    Check Our Contact

    आमचा पत्ता

    नागवडे प्रॉपर्टी,

    बारामती ते अहमदनगर रोड,

    काष्टी, श्रीगोंदा अहमदनगर 414701

    आम्हाला कॉल करू शकता

    +91 9552789899

    आम्हाला ईमेल करू शकता

    app.mahaesuvidha@gmail.com